-
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
-
‘शायनिंग लाईक द स्टार्स’ असे कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
खरोखरच या लूकमध्ये ती एका चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणेच दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये हिनाने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर फ्लोरल गाऊन परिधान केला आहे.
-
लाल रंगाच्या पडद्यांच्या पार्श्वभूमीवर काढलेले हे फोटो तिच्या काळ्या गाऊनला अधिक उठाव देत आहेत.
-
हा गाऊन ‘ओझेको’ (Ozeqo) ब्रँडचा असून, तो हिनाला एक क्लासी आणि ग्लॅमरस लूक देत आहे.
-
तिच्या या पोशाखाला पूरक म्हणून तिने मोत्यांनी जडलेले ड्रॉप इअररिंग्स घातले आहेत, जे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
तिचा मेकअप न्यूड टोनमध्ये असून, स्मोकी आईज आणि न्यूड लिपस्टिकने तिचा चेहरा अधिक आकर्षक दिसत आहे.
-
हिना खानच्या चाहत्यांकडून या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
Black Beauty”! हिना खानचा फॅशनप्रेमींना भुरळ घालणारा लूक
प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने इन्स्टाग्रामवर “Shining Like the Stars” कॅप्शनसह काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर फ्लोरल गाऊनमधील तिचा लूक कमालीचा दिसत आहे.
Web Title: Television actress hina khan glamorous black floral print dress look svk 05