• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. television actress ayesha singh glamorous look in mannat tv show svk

Photos: ‘मन्नत’मधील आयेशा सिंहचा तपकिरी रंगाच्या पारदर्शक साडीत ग्लॅमरस अंदाज

‘गुम है किसी के प्यार में’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आयेशा सिंग आता ‘मन्नत’ या नव्या मालिकेत झळकत आहे. अलीकडेच तिने शेअर केलेल्या फोटोशूटमधून तिचा ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण लूक समोर आला आहे.

Updated: July 11, 2025 14:05 IST
Follow Us
  • 'मन्नत' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या आयेशा सिंहने (Ayesha Singh) नुकतेच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
    1/10

    ‘मन्नत’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या आयेशा सिंहने (Ayesha Singh) नुकतेच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

  • 2/10

    या फोटोंमध्ये आयेशा अत्यंत मोहक आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

  • 3/10

    शेअर केलेल्या फोटोंमध्ये आयेशाने तपकिरी रंगाची पारदर्शक साडी परिधान केली आहे,

  • 4/10

    तिच्या बोल्ड आणि आत्मविश्वासपूर्ण पोजेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

  • 5/10

    या साडीवर तिने मोठे, आकर्षक कर्णफुले आणि हातात गडद रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखीनच उठून दिसत आहे.

  • 6/10

    तिने तिच्या पोस्टमध्ये ‘लव्ह द साँग’ अशी कॅप्शन दिली आहे.

  • 7/10

    तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तिची देहबोली अत्यंत आकर्षक आहे.

  • 8/10

    आयेशाने अनेक मालिकांमध्ये काम केले; पण तिला खरी ओळख आणि लोकप्रियता स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin)मधून मिळाली.

  • 9/10

    या मालिकेत तिने सई जोशी या मुख्य भूमिकेत काम केले. सईच्या या भूमिकेने तिला घराघरात पोहोचवले आणि ती प्रेक्षकांची लाडकी बनली.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य :आयेशा सिंह/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Television actress ayesha singh glamorous look in mannat tv show svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.