-
‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर.
-
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दिव्या जान्हवी ही भूमिका करत आहे.
-
दिव्याच्या जान्हवी या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
-
दिव्या पुगांवकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
सोशल मीडियाद्वारे दिव्या तिचे अनेक नवे नवे फोटो शेअर करत असते.
-
अशातच दिव्याने तिचे साडीतील काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
दिव्याने फिकट हिरव्या रंगाच्या साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.
-
दिव्याने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दिव्याने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
परी म्हणू की सुंदरा! ‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरचं मनमोहक सौंदर्य, पाहा सुंदर फोटो
दिव्या पुगांवकरने शेअर केले साडीतील सुंदर फोटो
Web Title: Lakshmi niwas serial fame divya pugaonkar shared green saree photos on social media ssm 00