-
बॉलीवूडची यंग आणि ट्रेंडी अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या सुटीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
-
ती स्टायलिश अंदाजात निसर्ग, अन्न आणि कौटुंबिक वेळ यांचा सुंदर मेळ साधताना दिसतेय.
-
अनन्या एका फ्रेंच-प्रेरित रेस्टॉरंटमध्ये बहुधा ‘बाउचॉन डू ग्रोव्ह’ तिच्या मित्रासोबत लंच एन्जॉय करताना दिसते.
-
तिने तिच्या व्हेकेशनमध्ये बोटिंगचाही आनंद घेतला आहे.
-
यादरम्यान ‘Manatee Area’ नावाच्या सागरी क्षेत्रात ती फिरताना दिसते, जिथे दुर्मीळ सागरी प्राणी मनाटी पाहायला मिळतात.
-
तिच्या पायातील प्रीमियम Chanel Mary Jane ballet flats वर फोकस करत आहे, ज्यामुळे तिची एलिगंट फॅशन सेन्स अधोरेखित होते.
-
एकटीच नाहीये ती… तिच्यासोबत तिचा सुटीचा क्युट साथीदार
-
अनन्या पांडेची ही ट्रॉपिकल सुट्टी म्हणजे फॅशन, फूड, फन आणि फॅमिली यांचा परफेक्ट मिक्स.
-
(फोटो सौजन्य : अनन्या पांडे / इंस्टाग्राम)
Photos : अनन्याचा व्हेकेशन लूक बुक : फ्रेंच लंच, Chanel flats आणि सागरी सौंदर्याचा अनुभव
बॉलीवूडची यंग आणि ट्रेंडी अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या सुटीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
Web Title: Bollywood actress ananya panday vacation photos boat style food fun svk 05