• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor kartik ananya tu meri main tera croatia filming moments svk

कार्तिक-अनन्याची ‘तू मेरी मै तेरा’ जोडी क्रोएशियात; शूटिंगसोबत धमाल मजा आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद!

कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे सध्या तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

June 23, 2025 11:08 IST
Follow Us
  • Bollywood actors Kartik Aaryan and Ananya Panday are currently busy with the shooting of Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri. The duo has been sharing glimpses from breathtaking locations, giving fans serious travel goals. Scroll down to check out some of their latest photos. (Photo: Kartik Aaryan/Instagram)
    1/13

    ‘तू मेरी मैं तेरा’ या आगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे सध्या क्रोएशियात शूटिंग करीत आहेत. त्यांनी शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांना प्रवासाची प्रेरणा मिळतेय. (फोटो: कार्तिक आर्यन/इंस्टाग्राम)

  • 2/13

    कार्तिकने सुंदर ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत लिहिलं “तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी #Croatia” दृश्यं स्वप्नासारखी वाटतात. (फोटो: कार्तिक आर्यन/इन्स्टाग्राम)

  • 3/13

    संपूर्ण टीम शूटिंगसोबतच मस्तीचा आनंद घेत आहे. व्यग्र शेड्युलमध्येही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम आहे. (छायाचित्र: कार्तिक आर्यन/इंस्टाग्राम)

  • 4/13

    कार्तिक कामासोबत प्रवासाचाही आनंद घेत आहे. निसर्ग, संस्कृती आणि स्थानिक खाद्यपदार्थ  सगळं काही तो एन्जॉय करताना तो दिसतोय. (छायाचित्र: कार्तिक आर्यन/इंस्टाग्राम)

  • 5/13

    एका व्हिडीओत तो खेळतोय, तर दुसऱ्या फोटोत तो पिझ्झा शॉपबाहेर पोज देतोय. हे क्षण त्याच्या मजेशीर प्रवासाची गोष्ट सांगतात. (छायाचित्र: कार्तिक आर्यन/इंस्टाग्राम)

  • 6/13

    कार्तिक एका उत्साही स्ट्रीट शोमध्ये लाइव्ह म्युझिकचा आनंद घेताना दिसतो. (छायाचित्र: कार्तिक आर्यन/इंस्टाग्राम)

  • 7/13

    काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेने क्रोएशियात कार्तिकसोबत शूटिंग पूर्ण केलं. आता ती मियामीच्या सुटीत धमाल करीत आहे. (छायाचित्र: अनन्या पांडे/इंस्टाग्राम)

  • 8/13

    अनन्याने आपल्या पोस्टला मजेशीर कॅप्शन दिली – “just a and a few and one and some ”, तिच्या व्हेकेशन मूडला perfectly शोभणारे! (छायाचित्र: अनन्या पांडे/इंस्टाग्राम)

  • 9/13

    अनन्याने तिच्या चाहत्यांना तिच्या मियामी व्हेकेशनचा अनुभव दिला – सुंदर दृश्ये, मोकळा वेळ आणि धमाल मूड. (छायाचित्र: अनन्या पांडे/इंस्टाग्राम)

  • 10/13

    अनन्याने याआधी शेअर केलेल्या फोटोला दिली होती साधी पण इम्पॅक्टफुल कॅप्शन “Miamiiiii?.” (छायाचित्र: अनन्या पांडे/इंस्टाग्राम)

  • 11/13

    एका फोटोमध्ये अनन्या एका नौकेत बसून रिलॅक्स मूडमध्ये दिसली. तिच्या चेहऱ्यावर सुटीचा आनंद झळकत होता. (छायाचित्र: अनन्या पांडे/इंस्टाग्राम)

  • 12/13

    ‘तू मेरी मैं तेरा…’ हा अनन्याचा २०१९ मधील ‘पती, पत्नी और वो’नंतर कार्तिक आर्यनसोबतचा दुसरा चित्रपट आहे. (फोटो: अनन्या पांडे/इन्स्टाग्राम)

  • 13/13

    करण जोहर व इतर निर्मात्यांच्या सहकार्याने बनलेला हा रोमँटिक ड्रामा १३ फेब्रुवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (छायाचित्र: अनन्या पांडे/इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actor kartik ananya tu meri main tera croatia filming moments svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.