-
प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्नाने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये करिश्माचा बोल्ड आणि स्टायलिश अवतार तिच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहे.
-
या फोटोंमध्ये करिश्मा एका स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा डीप-नेक टॉप आणि चंदेरी रंगाचा चमकदार प्लाझो परिधान केला आहे.
-
तिने मिनिमल मेकअप आणि केसांची बाेनी घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
तिच्या लूकला एक चमकदार आणि पार्टी-परफेक्ट टच देत आहे.
-
करिश्माने आपल्या करिअरची सुरुवात २००१ साली एकता कपूरच्या लोकप्रिय मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’मधून केली.
-
त्यानंतर तिने अनेक यशस्वी मालिकांमध्ये काम केले, ज्यात ‘कही तो मिलेंगे’, ‘कोई दिल में है’, ‘विरासत’ आणि ‘नागार्जुन – एक योद्धा’ या प्रमुख आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : करिश्मा तन्ना / इंस्टाग्राम)
Photos : करिश्मा तन्नाचं काळ्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट; चाहते घायाळ
करिश्मा तन्नाने काळ्या टॉप आणि चंदेरी स्कर्टमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले असून तिचा लूक सध्या चर्चेत आहे.
Web Title: Bigg boss fame karishma tanna bold glamorou party look svk 05