• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. muslim director danish aslam married actress shruti seth 4 times know reason hrc

मुस्लीम दिग्दर्शकाने ‘या’ प्रसिद्ध हिंदू अभिनेत्रीशी एकदा नव्हे तर चार वेळा केलेलं लग्न, कारण….

Shruti Seth Danish Aslam Love Story : फना चित्रपटाच्या सेटवर झालेली दोघांची ओळख

Updated: June 24, 2025 09:49 IST
Follow Us
  • muslim director danish aslam married actress shruti seth 4 times
    1/13

    शरारत फेम श्रृती सेठने १५ वर्षांपूर्वी दिग्दर्शक दानिश अस्लमशी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. दोघांची लव्ह स्टोरीदेखील खास होती.

  • 2/13

    कॉमेडी शो ‘शरारत’ फेम श्रुतीने ‘फना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 3/13

    त्याच चित्रपटाच्या सेटवर तिची भेट दानिशशी झाली, जो चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल कोहलीचा सहाय्यक होता.

  • 4/13

    दोघांची पहिली भेटही खूप मजेदार होती. सेटवर युनिटशी बोलत दानिश ओरडून ओरडून बोलत होता.

  • 5/13

    तेव्हा जवळच उभ्या असलेल्या श्रुतीने दानिशच्या मागच्या खिशात ठेवलेला माईक काढला आणि दानिशला माझ्याकडेही माईक आहे, असं म्हटलं होतं.

  • 6/13

    तेव्हापासून दोघेही एकमेकांशी बोलू लागले. दानिशने एका मुलाखतीत सांगितले होते की, या दिवसापासून ते दोघे एकमेकांना नऊ दिवस दिवसाला ५० मेसेज करत होते.

  • 7/13

    त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले आणि त्यानंतर लग्नाची वेळ आली.

  • 8/13

    दोघांनी लग्नासाठी खूप खास दिवस निवडला जेणेकरून त्यांचे लग्न अविस्मरणीय राहील. दोघांनी १० ऑक्टोबर २०१० (१०. १०.१०) रोजी लग्न केले.

  • 9/13

    दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने लग्नात अडचण आली. दानिशने सांगितले होते की, दोघांचे आई-वडील तयार नव्हते, पण कसेतरी त्यांनी पालकांची मनधरणी केली.

  • 10/13

    सर्वप्रथम दोघांनी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर आई-वडिलांना खूश करण्यासाठी दोघांनी हिंदू, नंतर मुस्लिम पद्धतीने लग्न केलं.तसेच त्यांनी कोर्ट मॅरेजही केलं.

  • 11/13

    दानिश आणि श्रुतीच्या लग्नाचं सेलिब्रेशन तीन दिवस चाललं आणि या तीन दिवसात दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने चार वेळा लग्न केले. (सर्व फोटो – सोशल मीडिया)

  • 12/13

    दानिश आणि श्रृतीला एक मुलगी आहे.

  • 13/13

    (फोटो – श्रुती सेठ)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Muslim director danish aslam married actress shruti seth 4 times know reason hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.