• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sonali bendre black saree look photos svk

Photos: सोनाली बेंद्रेचा काळ्या साडीतील मनमोहक लूक; ‘अ लिटिल बिट ऑफ स्पार्कल’ म्हणत वेधले लक्ष

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर काळ्या शिअर साडीतील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत. गुलाबी व हिरव्या सिक्विन्सने सजवलेल्या फुलांच्या नक्षीसह या साडीत ती अतिशय सुंदर दिसते आहे.

Updated: July 23, 2025 17:02 IST
Follow Us
  • बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही stunning फोटो शेअर केले आहेत.
    1/8

    बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही stunning फोटो शेअर केले आहेत.

  • 2/8

    ज्यात ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 3/8

    ‘अ लिटिल बिट ऑफ स्पार्कल गोज अ लाँग वे’ (A little bit of sparkle goes a long way) असे कॅप्शन देत सोनालीने हे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 4/8

    या फोटोंमध्ये सोनालीने काळ्या रंगाची शिअर (sheer) साडी परिधान केली आहे, ज्यावर गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या सिक्विनने फुलांची नक्षीकाम केले आहे.

  • 5/8

    तिने या साडीवर मॅचिंग ब्लाऊज घातला असून, स्टेटमेंट इअररिंग्स आणि अंगठ्या घालून आपला लूक पूर्ण केला आहे.

  • 6/8

    सोनाली बेंद्रेचा बॉलीवूडमधील प्रवास हा तिच्या सौंदर्याइतकाच तिच्या अभिनयासाठी आणि तिच्या कणखर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो.

  • 7/8

    आजही सोनाली बेंद्रे केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे, तर तिच्या फॅशन सेन्सने आणि तिच्या आयुष्यातील सकारात्मक दृष्टिकोनाने प्रेक्षकांना प्रभावित करत आहे.

  • 8/8

    (सर्व फोटो सौजन्य – सोनाली बेंद्रे / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress sonali bendre black saree look photos svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.