Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. television actress jiya shankar white gown look photoshoot in london svk

Photos: मिस्ट्री ऑफ लंडन : जिया शंकरच्या पांढऱ्या गाऊनमधील अदांनी वाढवली हृदयाची धडधड!

अभिनेत्री जिया शंकरने नुकतेच लंडनमधील पांढऱ्या गाऊनमधील मोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिचा ग्लॅमरस लूक आणि आत्मविश्वास चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

June 25, 2025 11:39 IST
Follow Us
  • जिया शंकर, एक भारतीय अभिनेत्री, जिने 'वेड' या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
    1/8

    जिया शंकर, एक भारतीय अभिनेत्री, जिने ‘वेड’ या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

  • 2/8

    अभिनेत्री जियाने लंडनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/8

    या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या एका सुंदर गाऊनमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तिचा लूक अत्यंत मोहक आणि ग्लॅमरस वाटत आहे.

  • 4/8

    जियाने परिधान केलेला पांढरा गाऊन तिच्या व्यक्तिमत्त्वाला खूप चांगला शोभून दिसत आहे.

  • 5/8

    Lil miss missing London again’ या कॅप्शनसह तिने हे फोटो शेअर केले आहेत.

  • 6/8

    तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि एकूणच तिचा आत्मविश्वास तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

  • 7/8

    निसर्गरम्य ठिकाणी काढलेले तिचे फोटो खूपच आकर्षक वाटत आहेत.

  • 8/8

    या फोटोंमधून जियाची लंडनबद्दलची ओढ स्पष्टपणे दिसून येते.  (फोटो : Jiya Shankar/Instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Television actress jiya shankar white gown look photoshoot in london svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.