• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi television actor nikhil damle returns in zee marathi kamli serial svk

Photos: झी मराठीच्या ‘या’ मालिकेत निखिल दामले साकारणार मुख्य भूमिका

‘बिग बॉस मराठी’ फेम निखिल दामले लवकरच ‘कमळी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ऋषी’ या भूमिकेत तो झळकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

June 26, 2025 16:36 IST
Follow Us
  • बिग बॉस मराठी'फेम अभिनेता निखिल दामले लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
    1/9

    बिग बॉस मराठी’फेम अभिनेता निखिल दामले लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

  • 2/9

    त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये निखिल एका स्टायलिश सूटमध्ये दिसत आहे.

  • 3/9

    त्याचा हा नवा अवतार ‘झी मराठी’ वरील आगामी मालिका ‘कमळी’साठी असल्याचे दिसत आहे.

  • 4/9

    Suit up Rishi…!!!’ अशी कॅप्शन त्याने दिले आहे, ज्यामुळे तो ‘कमळी’ मालिकेत ‘ऋषी’ नावाचे पात्र साकारणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

  • 5/9

    ‘बिग बॉस’च्या घरात त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या रिॲलिटी शोमधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

  • 6/9

    ‘बिग बॉस’मध्ये येण्यापूर्वीही त्याने ‘रमा राघव’ या कलर्स मराठीवरील मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

  • 7/9

    झी मराठीवरील ‘कमळी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, निखिल दामलेच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे

  • 8/9

    त्याचे चाहते त्याला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो : निखिल दामले/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Marathi television actor nikhil damle returns in zee marathi kamli serial svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.