-
रेखा यांच्या गाजलेल्या ‘उमराव जान’ चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला खुशी कपूरने हजेरी लावली होती.
-
यावेळी खुशी कपूरने फिकट सोनेरी रंगाचा सुंदर आणि क्लासी ड्रेस परिधान केला होता.
-
तिने तिच्या केसांचा अंबाडा घालून, कमीत कमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला होता.
-
तिच्या कानातले आणि हातातील अंगठी तिच्या आउटफिटला पूरक अशी होती.
-
या फोटोंमध्ये ती एका सोनेरी रंगाच्या कमानीसमोर उभी असून, तिचे हावभाव अतिशय आकर्षक आहेत.
-
या फोटोंसोबत खुशीने एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे: “For the Umrao Jaan screening last night heart is full watching Pedamma on the big screen”.
-
खुशी हिने तिच्या कॅप्शनमध्ये रेखा यांना ‘पेडम्मा’ असे संबोधले आहे, ज्यामुळे त्यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते दिसून येते.
-
‘उमराव जान’ हा चित्रपट रेखा यांच्या अभिनयासाठी आजही ओळखला जातो.
-
(Photo: Khushi Kapoor/Instagram)
Photos: रेखा यांच्या आयकॉनिक ‘उमराव जान’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला खुशी कपूरचा गोल्डन ‘एलिगंट’ लूक
रेखा यांच्या ‘उमराव जान’ चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगला खुशी कपूरने हजेरी लावत भावूक प्रतिक्रिया दिली. फिकट सोनेरी ड्रेसमध्ये ती अत्यंत क्लासी दिसत होती. केसांचा अंबाडा, कमी मेकअप आणि सोज्वळ दागिने अशा लूकमध्ये ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
Web Title: Bollywood actress khushi kapoor elegant look at rekha umrao jaan screening svk 05