
Photos : तपकिरी रंगाच्या ड्रेसमधील रुबिना दिलैकचा एलिगंट लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना दिलैकने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले असून, ती तपकिरी सॅटिन ड्रेसमध्ये क्लासी आणि एलिगंट लूकमध्ये दिसते आहे. न्यूड मेकअप आणि डायनॅमिक पोजसह तिच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Television actress rubina dilaik latest instagram photoshoot viral svk 05