• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sonakshi sinha yellow outfit bold elegant look nikita roy promotion svk

Photos: सोनाक्षी सिन्हाचा फिकट पिवळ्या ड्रेसमधला एलिगंट अंदाज!

सोनाक्षी सिन्हा तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास लूकमध्ये दिसली. फिकट पिवळ्या ड्रेसमध्ये, मोकळ्या केसात आणि किमान दागिन्यांत तिचा लूक लक्षवेधी ठरला. “I-Vory sometimes… actually I don’t” असे मजेशीर कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केला.

Updated: July 25, 2025 16:05 IST
Follow Us
  • sonakshi sinha yellow outfit
    1/9

    बॉलीवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच आपल्या फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.

  • 2/9

    सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिच्या आगामी ‘निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/9

    या फोटोंमध्ये सोनाक्षी फिकट पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे.

  • 4/9

    तिने तपकिरी रंगाचा बेल्ट आणि डार्क मरून रंगाचे शूज घालून आपला लूक पूर्ण केला आहे.

  • 5/9

    तिच्या मोकळ्या केसांनी आणि किमान दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

  • 6/9

    तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि स्टायलिश पोझेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 7/9

    सोनाक्षीने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये “I-Vory sometimes… actually i dont ” असे म्हटले आहे.

  • 8/9

    ‘निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस’ या चित्रपटात सोनाक्षी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाक्षी सिन्हा/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress sonakshi sinha yellow outfit bold elegant look nikita roy promotion svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.