• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sanjay dutt richa sharma daughter trishala dutt is psychotherapist see glamorous photos hrc

‘इतक्या’ वर्षांची आहे संजय दत्तची मोठी मुलगी, सावत्र आईपेक्षा फक्त १० वर्षांनी लहान त्रिशाला काय करते? वाचा…

Sanjay Dutt daughter Trishala Dutt Photos : संजय दत्तला पहिल्या पत्नीपासून आहे मुलगी, तिचे फोटो पाहिलेत का?

Updated: July 25, 2025 16:03 IST
Follow Us
  • trishala dutt
    1/15

    बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने तीन लग्नं केलीत आणि त्याला तीन अपत्ये आहेत.

  • 2/15

    मोठी मुलगी त्रिशाला दत्त ही त्याची व पहिली पत्नी दिवंगत अभिनेत्री रिचा शर्मा यांची मुलगी आहे.

  • 3/15

    संजयचे दुसरे लग्न रिया पिल्लईशी झाले होते. संजयला तिसरी पत्नी मान्यतापासून शाहरान नावाचा मुलगा व इकरा नावाची मुलगी आहे.

  • 4/15

    संजय दत्त तिसरी पत्नी व मुलांसह भारतात राहतो. पण त्याची मोठी मुलगी परदेशात राहते.

  • 5/15

    त्रिशाला दत्त न्यूयॉर्क शहरात राहते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

  • 6/15

    त्रिशालाचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

  • 7/15

    त्रिशाला दत्त ३६ वर्षांची आहे. ती खूप ग्लॅमरस आहे. व्यवसायाने ती सायकोथेरपिस्ट आहे.

  • 8/15

    त्रिशालाचं वडील संजय दत्तवर खूप प्रेम आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वडिलांबरोबरचे फोटो पाहायला मिळतात.

  • 9/15

    त्रिशाला अनेकदा तिच्या दिवंगत आईचे फोटोही पोस्ट करते.

  • 10/15

    संजय दत्तही लेकीबरोबरचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतो.

  • 11/15

    मान्यता दत्त आणि तिची सावत्र मुलगी त्रिशाला यांच्या वयात फक्त १० वर्षांचे अंतर आहे. त्रिशाला तिच्या आईपेक्षा १० वर्षांनी लहान आहे.

  • 12/15

    मान्यताचा जन्म १९७८ मध्ये झाला होता, तर त्रिशालाचा जन्म १९८८ मध्ये झाला होता.

  • 13/15

    त्रिशाला अमेरिकेत तिच्या आजी-आजोबांबरोबर राहते. ती तिथेच लहानाची मोठी झाली.

  • 14/15

    त्रिशालाच्या लूकबद्दल बोलायचं झाल्यास ती बॉलीवूड अभिनेत्रींनाही लाजवेल इतकी सुंदर दिसते.

  • 15/15

    सर्व फोटो – त्रिशाला दत्त इन्स्टाग्राम

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentसंजय कपूरSanjay Kapoor

Web Title: Sanjay dutt richa sharma daughter trishala dutt is psychotherapist see glamorous photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.