• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress prapti redkar shared a photo in traditional attire while sequence of ashadhi ekadashi wari is going on in savalyachi janu savali nsp

केसात गजरा, नाकात नथ अन्….; ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचे ‘हे’ फोटो पाहिलेत का?

Prapti Redkar photos: मालिकेत वारीचे सीन पाहायला मिळत असताना अभिनेत्री प्राप्ती रेडकरने पारंपारिक वेशभूषेतील फोटो शेअर करत चाहत्यांची मने जिंकली

July 4, 2025 15:22 IST
Follow Us
  • Prapti Redkar
    1/9

    अभिनेत्री प्राप्ती रेडकरने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

  • 2/9

    अभिनयाबरोबरच ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील अनेकदा चर्चेत असते.

  • 3/9

    नुकतेच तीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे.

  • 4/9

    केसात गजरा, नाकात नथ, साडी, हातात बांगड्या या वेशभूषेत अभिनेत्री अत्यंत सुंदर दिसत आहे.

  • 5/9

    तिच्या या फोटोंवर मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • 6/9

    प्राप्तीची प्रमुख भूमिका असलेली ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे.

  • 7/9

    या मालिकेत प्राप्ती रेडकरने सावली ही भूमिका साकारली आहे.

  • 8/9

    सारंग व सावली यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 9/9

    सध्या मालिकेत आषाढी एकादशी वारीचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे. सारंग सावलीच्या आई-वडिलांची वारी खांद्यावर कावड घेऊन पूर्ण करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे. (फोटो सौजन्य: प्राप्ती रेडकर इन्स्टाग्राम)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actress prapti redkar shared a photo in traditional attire while sequence of ashadhi ekadashi wari is going on in savalyachi janu savali nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.