-
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने ‘दम दम’ गाण्यातील पारंपरिक लूकने चाहत्यांवर छाप टाकली आहे.
-
गाण्यातील काही फोटो जॅकलीनने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, ते वेगाने व्हायरल होत आहेत.
-
गाण्यात जॅकलीनने केशरी साडी व भरजरी ब्लाऊज परिधान केला आहे, जो तिच्या लूकला उठावदार बनवतो.
-
मुकूट, हार, बांगड्या, कमरपट्टा यांसारख्या दागिन्यांनी तिचा पारंपरिक अवतार खुलून आला आहे.
-
फोटोंमध्ये ती हात जोडून नमस्कार करताना व फुलमाळ घेऊन नृत्य करताना दिसत आहे.
-
टिकली, गजरा आणि इतर तपशिलांमुळे तिचा लूक सुसंगत आणि सौंदर्यपूर्ण वाटतो.
-
गाण्यात जॅकलीन शास्त्रीय नृत्याच्या मुद्रांमध्ये सादर होताना दिसते आहे.
-
(सर्व फोटो साभार- जॅकलिन फर्नांडिस इन्स्टाग्राम)
Photos : जॅकलिन फर्नांडिसने ‘दम दम’ गाण्यातला हटके लूक केला शेअर, फोटोंवर चाहते घायाळ
‘दम दम’ गाण्यात जॅकलीन फर्नांडिसचा पारंपरिक लूक आणि नृत्यशैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. तिचा साडीतील लूक, दागदागिने आणि देवीसमोरील नृत्याने गाण्याला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्पर्श मिळवून दिला आहे.
Web Title: Bollywood actress jacqueline fernandez traditional look in dum dum song viral svk 05