-
रश्मी देसाईने गुलाबी साडीतील भुरळ घालणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या पारंपरिक लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
साडीसोबत रश्मीने भरतकाम असलेला ब्लाऊज परिधान केला आहे.
-
तिचा गजऱ्याने सजलेला पारंपरिक लूक विशेष लक्षवेधी ठरतोय.
-
कधी ती बसलेली, तर कधी चालताना मोहकतेचं प्रदर्शन करते.
-
रश्मीच्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पारंपरिक लूकमुळे ती अधिक तेजस्वी दिसतेय.
-
रश्मीच्या या लूकमधून तिचे केवळ सौंदर्यच नव्हे, तर त्यातून आत्मविश्वासही व्यक्त होतो.
-
गुलाबी साडीतली रश्मी म्हणजे जणू निसर्गात उतरलेली एक कविता. चाहत्यांनी तिच्या प्रत्येक लूकवर भरभरून प्रेम व्यक्त केलं.
-
रश्मीनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, पारंपरिक लूकसुद्धा ट्रेंड ठरू शकतो.
-
(फोटो सौजन्य :रश्मी देसाई/instagram)
Photos: “गुलाबी साडी, नथ, गजरा”; रश्मी देसाईचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर व्हायरल
रश्मी देसाईने गुलाबी साडीतले पारंपरिक आणि मोहक फोटो शेअर करत चाहत्यांचं मन जिंकलं. सौंदर्य, आत्मविश्वास व नजाकतीचा मिलाफ असलेल्या या लूकने सोशल मीडियावर धूम केली.
Web Title: Television actress rashami desai pink saree marathi look viral svk 05