-   जुई गडकरी ही कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये झळकत आहे. 
-  ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई सायली ही भूमिका साकारत असून तिची भूमिका प्रेक्षकांच्या आवडीची आहे. 
-  अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला आहे. 
-  जुई गडकरीच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर चाहत्यांचा आणि कलाकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 
-  आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी जुई सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. 
-  अशातच जुईने वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे आणि सर्वांना धन्यवाद असं म्हटलं आहे. 
-  जुईने निळ्या रंगाच्या साडीमधील खास फोटो शेअर केले असून या फोटोंमध्ये तिचा मोहक अंदाज पाहायला मिळत आहे. 
-  जुईने हे फोटो शेअर करत ‘३८ व्या वर्षांत पदार्पण केलं असून सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद’ असं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम) 
-  दरम्यान जुईने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 
‘ठरलं तर मग’ फेम सायलीचा मोहक अंदाज, वाढदिवसानिमित्त शेअर केले खास फोटो, किती वर्षांची झाली अभिनेत्री?
जुई गडकरीने शेअर केले साडीतील सुंदर फोटो, चाहत्यांनीही केलं कौतुक
Web Title: Tharla tar mag serial fame marathi actress jui gadkari birthday share saree photos on social media ssm 00