-
मराठी मनोरंजनसृ्ष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री व गायिका आर्या आंबेकर (Singer Aarya Aambekar) सध्या चर्चेत इन्स्टाग्रामवर आहे.
-
आर्याने ‘बोलावा विठ्ठल’ (Bolava Vitthal Program) या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता.
-
या कार्यक्रमासाठी आर्याने मोरपंखी रंगाची सुंदर साडी (Peacock Green Saree Look) नेसली होती.
-
मोरपंखी साडीतील लूकवर आर्याने केसांची सिंपल हेअरस्टाईल (Simple HairStyle) करत फुलांचा गजरा माळला आहे.
-
आर्याचं सौंदर्य मोरपंखी रांगाच्या साडीत (Saree Look) खुलले आहे.
-
आर्याच्या साडीतील फोटोंवर चाहत्याने ‘घरी पोहोचलीस की एकदा स्वतःची नजर काढून टाक ग बाई… खूपच गोड दिसतेय तू…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa Marathi Li’l Champs) या कार्यक्रमातून आर्या घराघरात लोकप्रिय झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)
Photos: मोरपंखी रंगाच्या साडीत खुललं आर्या आंबेकरचं सौंदर्य; ‘बोलावा विठ्ठल’ कार्यक्रमासाठी केलेला लूक
मोरपंखी साडीतील लूकवर आर्याने केसांची सिंपल हेअरस्टाईल करत फुलांचा गजरा माळला आहे.
Web Title: Marathi singer aarya aambekar peacock green saree look for bolava vitthal program photos sdn