-
अभिनेत्री खुशबू अत्रेने क्रिमिनल जस्टिस या सीरिजमध्ये माधव मिश्राची पत्नी रत्नाची भूमिका केली आहे. (सर्व फोटो-खुशबू अत्रे, इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
खुशबू अत्रे ही अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण क्रिमिनल जस्टिसचा सिझन चार
-
खुशबू अत्रेने इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. यात खुशबूचा बोल्ड अंदाज दिसून येतो आहे.
-
खुशबू अत्रेने या आधीच्या सिझनमध्येही काम केलं आहे ज्याची प्रशंसा प्रेक्षकांनी केली आहे.
-
खुशबूने आत्तापर्यंत पवित्र रिश्ता, क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया अशा मालिकांमध्येही काम केलं आहे. तसंच राझी आणि व्होडका डायरीज या चित्रपटांमधल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे.
-
खुशबूचा जन्म १९९१ मध्ये झाला आहे ती मुळची मध्य प्रदेशातील आहे. खुशबूने रत्नाच्या भूमिकेत आपल्या अभिनयाचे रंग भरले आहेत.
-
खुशबू अत्रेने या सिझनमध्ये चक्क कारही चालवली आहे. पंकज त्रिपाठींनी माधव मिश्राची भूमिका जितक्या ताकदीने साकारली आहे तेवढीच छान भूमिका खुशबूनेही केली आहे.
-
खुशबू इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे.
Khushboo Atre : ‘क्रिमिनिल जस्टिस’मधल्या ‘रत्ना’चा ग्लॅमरस अंदाज, हे खास फोटो पाहिलेत का?
अभिनेत्री खुशबू अत्रेने साकारलेलं रत्ना हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे, याच खुशबूने तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
Web Title: Khushboo atre actress and criminal justice ratna in glamours avatar see her latest photos scj