-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकरने (Dhanashri Kadgaonkar) इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये धनश्रीने काळ्या रंगाची स्ट्राइप्स कॉटन साडी (Black Stripes Cotton Saree) नेसली आहे.
-
काळ्या साडीतील लूकवर धनश्रीने खणाचा पूर्ण ब्लाऊज (Khun Fabric Full Blouse Design) परिधान केला आहे.
-
धनश्रीचा हा ब्लाऊज फॅशन डिझायनर केतकी शाहच्या ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डचा आहे.
-
धनश्रीने परिधान केलेल्या खणाच्या ब्लाऊजने (Blouse Design) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzhat Jeev Rangala) या मालिकेतून धनश्रीला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
-
धनश्रीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका (TV Serials), नाटक (Natak) व चित्रपटांमध्ये (Marathi Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगांवकर/इन्स्टाग्राम)
Photos: धनश्री काडगांवकरचा काळ्या साडीतील लूक; खणाच्या ब्लाऊजने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
या फोटोंमध्ये धनश्रीने काळ्या रंगाची स्ट्राइप्स कॉटन साडी नेसली आहे.
Web Title: Actress dhanashri kadgaonkar black stripes cotton saree khun fabric blouse design viral sdn