Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prajakta mali celebration for prajaktakunj farmhouse complete two years and success at the filmfare awards see photos ssm

प्राजक्ता माळीने कुटुंबासह केलं जंगी सेलिब्रेशन, ‘हे’ होतं खास कारण; पाहा फोटो

‘या’ कारणासाठी प्राजक्ता माळीने कुटुंबासह केलं सेलिब्रेशन, पाहा खास फोटो

July 15, 2025 20:27 IST
Follow Us
  • मनोरंजन विश्वातील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.
    1/10

    मनोरंजन विश्वातील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.

  • 2/10

    मराठी मालिका, चित्रपट तसंच रिअॅलिटी शोमधून प्राजक्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

  • 3/10

    अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता एक यशस्वी उद्योजिका आणि निर्मातीसुद्धा आहे.

  • 4/10

    अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अशातच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

  • 5/10

    प्राजक्ताने कुटुंबासह सेलिब्रेशन केल्याचे खास क्षण शेअर केले आहेत आणि या सेलिब्रेशनचं कारणही सांगितलं आहे.

  • 6/10

    प्राजक्ताच्या कर्जतमधील फार्महाऊसला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी हे सेलिब्रेशन केलं.

  • 7/10

    शिवाय नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही ‘फुलवंती’ या चित्रपटाने चांगली कामगिरी केली.

  • 8/10

    फार्महाऊसला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि ‘फुलवंती’ला मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्कारांबद्दल तिने हे सेलिब्रेशन केलं.

  • 9/10

    प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सगळे जण आनंद साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 10/10

    दरम्यान, या व्हिडीओवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Prajakta mali celebration for prajaktakunj farmhouse complete two years and success at the filmfare awards see photos ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.