Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor pankaj tripathi 7 best comedy movies check list here marathi news rak

Pankaj Tripathi Comedy Movies : नक्की पाहायलाच हवेत असे पंकज त्रिपाठी यांचे ७ कॉमेडी चित्रपट

pankaj tripathi comedy movies : पंकज त्रिपाठी हे सध्या बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानले जातात आणि त्यांनी आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

July 18, 2025 00:09 IST
Follow Us
  • अभिनेता पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील एक अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी साकारलेले प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहतं. त्यांच्या अभिनयाचे चाहते सर्वत्र पाहायला मिळतात. (Photo: Instagram/pankajtripathi)
    1/10

    अभिनेता पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील एक अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी साकारलेले प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहतं. त्यांच्या अभिनयाचे चाहते सर्वत्र पाहायला मिळतात. (Photo: Instagram/pankajtripathi)

  • 2/10

    पंकज त्रिपाठी यांनी आजवर आपण अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे, मग ती भूमिका गंभीर असो किंवा विनोदी, त्यांचा अभिनय ऑन पॉइंट असतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 3/10

    कॉमेडी चित्रपट

    आज आपण पंकज त्रिपाठी यांच्या काही कॉमेडी चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. हे चित्रपट प्रत्येकाने पाहिलेच पाहिजते असे आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 4/10

    स्त्री

    जर तुम्ही स्त्री या चित्रपटाचा पहिला भाग पाहिला नसेल तर तुम्ही पंकज त्रिपाठी यांचे खरे चाहते असूच शकत नाही. कारण हा चित्रपट त्यांचा सर्वाधिक लोकप्रीय चित्रपटांपैकी एक आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 5/10

    फुकरे

    फुकरे या चित्रपटाचे देखील तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. मात्र याता पहिला पार्ट कमाल आहे. यामध्ये पंकज यांनी जबरदस्त काम केले आहे. (Photo: Instagram/pankajtripathi)

  • 6/10

    बरेली की बर्फी

    बरेली की बर्फी या चित्रपटात देखील प्रमुख भुमिकेत पंकज त्रिपाठी यांनी काम केले आहे. या चित्रपटात कॉमेडीने त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 7/10

    मिमी

    या चित्रपटात कृती सेनन ही लीड रोलमध्ये होती आणि त्यांच्याबरोबर पंकज त्रिपाठी होते. हा चित्रपट देखील खास आहे. (Photo: Instagram/pankajtripathi)

  • 8/10

    ओएमजी २

    ‘ओएमजी २’ हा चित्रपट खूप महत्त्वाचा आणि पावरफुल संदेश देतो पण या चित्रपटात देखील पंकज त्रिपाठी तुम्हाला अनेक ठिकाणी खूप हसवतात. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 9/10

    लुका छुपी

    लुका छुपी चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कृती सेनन यांच्याबरोबर पंकज त्रिपाठीही आहेत. यामध्ये त्यांचा कॉमिक टायमिंग कमालीचा आहे. (Photo: Instagram/pankajtripathi)

  • 10/10

    लुडो

    लुडो चित्रपटात चार वेगवेगळ्या कथा दाखवल्या आहेत. यामध्ये पंकज त्रिपाठी यांनी साकारलेली भूमिका खूपच मजेदार आहे. जर तुम्ही त्यांचे चाहते असाल तर हा चित्रपट नक्की पाहा. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
पंकज त्रिपाठीPankaj Tripathiमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actor pankaj tripathi 7 best comedy movies check list here marathi news rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.