Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi actress jahnavi killekar new look viral on social media aai tulja bhavani serial colors marathi spl

“खरोखरंच मायाजाळ”; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेतील जान्हवी किल्लेकरचा मोहक लूक, फोटो व्हायरल

Marathi actress Jahnavi killekar New look: जान्हवी किल्लेकरचा बदलला लूक, फोटो झाले व्हायरल…

July 20, 2025 12:06 IST
Follow Us
  • Jahnavi killekar aai tuljabhavani serial look
    1/9

    जान्हवी किल्लेकरने नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमधील तिचा लूक पाहतच राहण्यासारखा आहे.

  • 3/9

    तिने केलेला हा लूक मालिकेतील आहे.

  • 4/9

    जान्हवी सध्या कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी या मालिकेमध्ये काम करते आहे.

  • 5/9

    कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीनंतर जान्हवी पुन्हा एकदा याच वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    जान्हवीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करुन गेला आहे.

  • 7/9

    चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

  • 8/9

    तिच्या या फोटोंवर, खरोखरंच मायाजाळ, बानू, तुम्ही खरोखर या लुक मध्ये खूप सुंदर दिसता, अशा कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi actress jahnavi killekar new look viral on social media aai tulja bhavani serial colors marathi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.