Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonali kulkarni traditional photoshoot before north american film association visit svk

Photos: अमेरिका दौऱ्यापूर्वी सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट; फुलांच्या नक्षीच्या ड्रेसमध्ये चाहत्यांचं वेधलं लक्ष

सोनाली कुलकर्णी लवकरच अमेरिकेला निघणार असून, त्याआधी तिने एक खास फोटोशूट केलं आहे. पारंपरिक पोशाखातील हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Updated: July 22, 2025 14:40 IST
Follow Us
  • sonali kulkarni
    1/9

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

  • 2/9

    ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’साठी ती USA ला रवाना होणार आहेत.

  • 3/9

    अमेरिकेला जाण्यापूर्वी सोनालीने एक खास फोटोशूट केलं आहे.

  • 4/9

    या ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य खुलून आलं आहे.

  • 5/9

    निसर्गाच्या सान्निध्यात झालेलं हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 6/9

    गुलाबी ओढणी आणि फुलांनी भरलेला ड्रेस तिच्या लूकला खुलवतोय.

  • 7/9

    चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इंस्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Saiyaara : मोहित सुरीचा नव्या जोडीसह ‘सैयारा’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात; पाहण्याची कारणं जाणून घ्या)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress sonali kulkarni traditional photoshoot before north american film association visit svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.