-
मराठमोळी अभिनेत्री सायली पाटीलने (Sayli Patil) नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या ‘झुंड, (Jhund) ‘घर बंदुक बिर्याणी’ (Ghar Banduk Biryani) या चित्रपटात काम केलं आहे.
-
तर अलीकडेच रिलीज झालेल्या ‘येक नंबर’ (Yek Number) या चित्रपटातही उत्तम अभिनय केलाय.
-
सायलीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर (Instagram) नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस (White One Piece) परिधान केला आहे.
-
निसर्गरम्य ठिकाणी (Scenic spot) पोहोचत तिने हे सुंदर फोटो (Beautiful Photos) काढले आहेत.
-
स्वप्नसुंदरी, खूप सुंदर फोटो, तू खरच शोभतेस स्वप्नसुंदरी, अशा चाहत्यांनी अशा खास कमेंट्स (Fans Comments) केल्या आहेत.
-
दरम्यान, हे फोटो कुठे काढले आहेत ते मात्र सायलीने सांगितले नाही.
-
त्यामुळे चाहत्यांनी तिला कमेंटमध्ये या सुंदर लोकेशनबद्दलही (Location) विचारलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- सायली पाटील इन्स्टाग्राम) हेही पाहा- “खरोखरंच मायाजाळ”; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेतील जान्हवी किल्लेकरचा मोहक लूक, फोटो व्हायरल
Photos: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं निसर्गरम्य ठिकाणी मोहक फोटोशूट; फोटो पाहिलेत का?
Marathi Actress Photoshoot: या नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुलुन गेलं आहे.
Web Title: Yek number fame sayli patil new photoshoot in monsoon white one piece spl