• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress actress genelia deshmukh education details family riteish deshmukh photos sdn

‘महाराष्ट्राची वहिनी’ जिनिलीया देशमुखचं शिक्षण माहिती आहे का? ‘या’ कॉलेजमध्ये घेतला होता प्रवेश

१८ जुलै रोजी जिनिलियाचा ‘ज्युनिअर’ हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला.

Updated: July 23, 2025 17:34 IST
Follow Us
  • Actress Genelia Deshmukh Education
    1/12

    प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलीया देशमुखने (Actress Genelia Deshmukh) हिंदीसह मराठी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 2/12

    ‘महाराष्ट्राची वहिनी’ म्हणून जिनिलीयाला ओळखले जाते. जिनिलियाच्या करिअरची सुरुवात पार्कर पेनच्या जाहिरातीतून (Commercial Ad) झाली होती.

  • 3/12

    २००३साली प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ (Tujhe Meri Kasam) या चित्रपटातून जिनिलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 4/12

    १८ जुलै रोजी जिनिलियाचा ‘ज्युनिअर’ (Junior Movie) हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 5/12

    २०१२ मध्ये जिनिलियाने अभिनेता रितेश देशमुखबरोबर (Riteish Deshmukh) मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली.

  • 6/12

    जिनिलिया-रितेशला रियान आणि राहिल (Riaan & Rahyl) नावाची दोन मुलं आहेत.

  • 7/12

    आपल्या मुलांबरोबरचे क्षण जिनिलिया सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा शेअर करत असते.

  • 8/12

    जिनिलियाने शालेय शिक्षण अपोस्टोलिक कार्मेल हायस्कूल, बांद्रा (Apostolic Carmel High School, Bandra) येथे पूर्ण केले.

  • 9/12

    शाळेत असताना जिनिलिया ही एक उत्तम अ‍ॅथलिट (Athlete) आणि फुटबॉल (Football) खेळाडू होती.

  • 10/12

    जिनिलियाने सेंट अँड्र्यूज कॉलेज, मुंबई (St. Andrew’s College Bandra) येथून मॅनेजमेंटमध्ये पदवी (Bachelor of Management Studies – BMS) घेतली आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘असा’ पार पडला ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

TOPICS
जिनिलीया देशमुखGenelia DsouzaबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress actress genelia deshmukh education details family riteish deshmukh photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.