-
मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या (Reshma Shinde) मनमोहक लूकने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
रेश्माने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर (Shared Photos On Instagram) केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रेश्माने जांभळ्या रंगाची कॉटन साडी (Purple Cotton Saree Look) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर केसांची बन हेअरस्टाईल (Bun HairStyle) करत रेश्माने फुलांचा गजरा (Gajra) माळला आहे.
-
रेश्माने जांभळ्या साडीतील फोटोंना ‘Your Inner Beauty Will Always Shine Through’ (तुझं अंतर्गत सौंदर्य नेहमीच झळकून दिसेल) असे कॅप्शन दिले आहे.
-
रेश्माच्या साडीतील फोटोंवर पल्लवी मोहाडीकर-पटवारी (Pallavi Mohadikar Patwari) यांनी ‘Kitti God Distey!!’ अशी कमेंट केली आहे.
-
स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेत रेश्मा काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
Photos: जांभळी कॉटन साडी, केसात गजरा…; रेश्मा शिंदेच्या मनमोहक लूकने वेधले लक्ष
स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मा काम करत आहे.
Web Title: Gharoghari matichya chuli tv serial actress reshma shinde purple cotton saree look viral sdn