• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni maroon onepiece glamorous photoshoot svk

Photos: ‘नैनों की पात ले जा’ म्हणत सोनालीचा ग्लॅमरस अंदाज; फोटो पाहून नेटकरी घायाळ

मरून रंगाचा वनपिस, मंद प्रकाश आणि आरशांमधली प्रतिबिंबं; सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोशूटनं नेटकऱ्यांची मनं जिंकली.

July 31, 2025 11:03 IST
Follow Us
  • Sonalee Kulkarni
    1/10

    मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni) पुन्हा एकदा तिच्या स्टाईल आणि ग्रेसमुळे चर्चेत आली आहे.

  • 2/10

    नुकतंच तिनं एक फोटोशूट (Photoshoot) केलं आहे. त्यामध्ये ती डार्क मरून रंगाच्या गाऊनमध्ये दिसतेय.

  • 3/10

    हलकासा प्रकाश, आरशांमधली तिची प्रतिबिंबं‌आणि तिच्या नजरेचा नाजूक हावभाव, हे सर्वच या फोटोशूटला खास बनवतात.

  • 4/10

    एका फोटोमध्ये ती खुर्चीत बसून हसताना दिसतेय; तर दुसऱ्यात डोकं थोडं खाली घेतलेलं, विचारमग्न भाव दाखवतेय.

  • 5/10

    तिच्या या लूकमध्ये क्लास आणि एलिगन्स यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

  • 6/10

    नैनों की बात ले जा’ अशी कॅप्शन देत तिनं आपल्या डोळ्यांमधून भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 7/10

    या फोटोशूटमध्ये सोनालीचा आत्मविश्वास, नजाकत व सौंदर्य यांचं उत्तम दर्शन घडतं.

  • 8/10

    सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड पसंत केले जात असून, अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/ इंस्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा :Photos : “तू बे-खबर या सब खबर…” काळ्या साडीमध्ये शिवाली परबचे लक्षवेधी फोटोशूट )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress sonalee kulkarni maroon onepiece glamorous photoshoot svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.