• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress vaani kapoor glowing skin secrets with home remedies skincare tips svk

झोप, बर्फ आणि हळदीचा फेसमास्क… ‘ही’ अभिनेत्री तेजस्वी त्वचेसाठी करते घरगुती उपाय!

भरपूर झोप, आइस फेशियल, हळदीचा फेसमास्क हे आहे वाणी कपूरच्या तेजस्वी त्वचेमागचं नैसर्गिक सौंदर्यरहस्य!

August 6, 2025 18:37 IST
Follow Us
  • Vaani Kapoor beauty secrets
    1/5

    वाणी कपूरच्या चमकदार त्वचेमागे कुठलाही जादूचा फॉर्म्युला नाही, तर भरपूर झोप हेच तिच्या सौंदर्याचं गुपित आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/@vaanikapoor)

  • 2/5

    वाणी लिम्फॅटिक ड्रेनेजवर भर देते. चेहरा थेट बर्फाच्या पाण्यात बुडवते! यामुळे त्वचेला फ्रेश लूक मिळतो. (स्रोत: Instagram/@vaanikapoor)

  • 3/5

    हळदीचा मास्क
    एकदा वाणीने हळदीचा फेसमास्क लावला आणि दोन दिवस ती पिवळीच दिसली! ती गमतीने म्हणते, “कावीळ झाल्यासारखी वाटत होती.”(स्रोत: इंस्टाग्राम/@vaanikapoor)

  • 4/5

    मेकअप साधन टूथब्रश!
    वाणीचं सर्वात हटके मेकअप टूल म्हणजे – टूथब्रश! ती याचा वापर भुवया नीट सेट करण्यासाठी करते. (स्रोत: Instagram/@vaanikapoor)

  • 5/5

    वाणीला सुगंधाची भुरळ
    सुगंधांमध्येही तिची आवड खास आहे. वाणीला व्हॅनिला बीन्सच्या सौम्य, मोहक सुगंध अधिक प्रिय आहे. (स्रोत: Instagram/@vaanikapoor)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress vaani kapoor glowing skin secrets with home remedies skincare tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.