• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress apurva nemlekar white gown christian bride look photoshoot seeking attention fans comment viral sdn

Photos: अपूर्वा नेमळेकरचा ख्रिश्चन नवरीच्या लूकमधील फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

पांढऱ्या गाऊनमधील लूकवर अपूर्वाने हिऱ्यांचा हार आणि कानातले परिधान केले आहेत.

Updated: August 7, 2025 11:47 IST
Follow Us
  • Apurva Nemlekar White Gown Christian Bride
    1/9

    छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) ख्रिश्चन नवरीच्या लूकमध्ये फोटोशूट (Christian Bride Look Photoshoot) केले आहे.

  • 2/9

    या फोटोशूटसाठी अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा ख्रिश्चन पद्धतीचा गाऊन (White Christian Bridal Gown) परिधान केला आहे.

  • 3/9

    पांढऱ्या गाऊनमधील लूकवर अपूर्वाने हिऱ्यांचा हार आणि कानातले (Diamond Necklace And Earrings) परिधान केले आहेत.

  • 4/9

    अपूर्वाच्या या ख्रिश्चन नवरीच्या लूकसाठी मनिषा कोळगे(Manisha Kolge) यांनी मेकअप केला आहे.

  • 5/9

    अपूर्वाच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘सुंदरी’, ‘शेवंता डिसोजा’, प्रिन्सेस अशा कमेंट्स (Fans Comment Viral) केल्या आहेत.

  • 6/9

    अपूर्वाच्या स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta TV Serial) या मालिकेने २ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 7/9

    ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वाने ‘सावनी’ची (Savni) महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : डिझायनर साडी, भरजरी दागिने; पुरस्कार सोहळ्यासाठी ‘अशी’ नटली होती रिंकू राजगुरू)

TOPICS
अपूर्वा नेमळेकरApurva NemlekarमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress apurva nemlekar white gown christian bride look photoshoot seeking attention fans comment viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.