Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress prajakta gaikwad engagement know about her husband shambhuraj khutwad village business sdn

Photos: प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा काय काम करतो? ‘या’ गावी असणार सासर

Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Engagement: प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभुराज खुटवड असे आहे.

Updated: August 8, 2025 13:30 IST
Follow Us
  • Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Engagement
    1/12

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा (Prajakta Gaikwad) काल (०७ ऑगस्ट) साखरपुडा पार पडला.

  • 2/12

    साखरपुड्यासाठी प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची लाल काठ असलेली डिझायनर साडी (White Red Border Designer Saree) नेसली होती.

  • 3/12

    प्राजक्ताने साखरपुड्याच्या मेहंदीमध्ये (Engagement Mehndi Design) ‘S व P’ ही अक्षरं लिहिली होती.

  • 4/12

    प्राजक्ताने साडीतील लूकवर परिधान केलेल्या ब्लाऊजवर नवऱ्याच्या नावाची एम्ब्रॉयडरी (Embroidery Blouse) केली होती.

  • 5/12

    प्राजक्ताने साखरपुड्याच्या लूकसाठी सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला होता.

  • 6/12

    प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभुराज खुटवड (Shambhuraj Khutwad) असे आहे.

  • 7/12

    प्राजक्ता व शंभुराजने साखरपुड्यासाठी एकदम रॉयल लूक (Royal Look) केला होता.

  • 8/12

    शंभुराज हा पैलवान (Wrestler) असून पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक (Businessmen) आहे.

  • 9/12

    शंभुराज हा पुण्याच्या (Pune) फुरसंगी येथे राहतो. त्याचा राजकीय कुटुंबाशीदेखील संबंध आहे.

  • 10/12

    प्राजक्ता व शंभुराजच्या साखरपुड्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी हजेरी लावली होती.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : पुरस्कार सोहळ्यासाठी अश्विनी महांगडेचा इरकल साडीच्या गाऊनमधील सुंदर लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Actress prajakta gaikwad engagement know about her husband shambhuraj khutwad village business sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.