-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरांत पोहोचलेली विनोदी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.
-
‘पुण्याची विनम्र अभिनेत्री’ म्हणून प्रियदर्शिनीने इंदलकरने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अभिनयाने चर्चेत राहणारी प्रियदर्शिनी अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिची बहीण मधुमती हिच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला होता.
-
मधुमती ही प्रियदर्शिनीची चुलतबहीण असून तिला डाऊन सिंड्रोम आहे, ती स्पेशल ऑलिम्पिकमध्ये खेळली आहे.
-
प्रियदर्शिनीची चुलतबहीण मधुमतीने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्यपदकही आणले आहे.
-
स्पेशल ऑलिम्पिकमध्ये Bocce या खेळात मधुमतीला रौप्यपदक मिळालं आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
‘Uniqueness with This – Ability’ या यूट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात प्रियदर्शिनीने बहिणीबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं.
प्रियदर्शिनी इंदलकरची बहिण आहे ऑलिम्पिकची खेळाडू, भारतासाठी ‘या’ खेळात आणलंय मेडल
प्रियदर्शिनीची चुलतबहीण मधुमतीला डाऊन सिंड्रोम आहे, तिने भारतासाठी रौप्यपदकही आणले आहे.
Web Title: Priyadarshini indalkar sister madhumati is olympics player won silver medal for india in bocce game ssm 00