-
झी मराठी वाहिनीवर ‘तारिणी’ (Tarini New TV Serial) ही नवी मालिका ११ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ‘कौशिकी खांडेकर’ ही भूमिका साकारत आहे.
-
MNN म्हणजेच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क स्वतःच्या हिंमतीवर समर्थपणे सांभाळणारी ‘कौशिकी खांडेकर’ आहे.
-
अभिज्ञाबरोबर या मालिकेत शिवानी सोनार, स्वराज नागरजोगे, प्रशांत केनी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
-
या मालिकेचे दिग्दर्शन भीमराव मोरे करत आहेत.
-
या मालिकेची कथा व पटकथा लेखन प्रल्हाद कुडतरकरने लिहिली आहे.
-
अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर सेटवरील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
नेटकऱ्यांनी अभिज्ञाला नव्या मालिकेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
Photos: अभिज्ञा भावेने शेअर केले ‘तारिणी’ या नव्या मालिकेच्या सेटवरील फोटो
या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे ‘कौशिकी खांडेकर’ ही भूमिका साकारत आहे.
Web Title: Actress abhidnya bhave shared photos of zee marathi tarini new tv serial on set candid moments sdn