• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress dhanashri kadgaonkar green tissue silk saree traditional look with attractive jewellery seeking attention spl

Photos: हिरव्या टिशू सिल्क साडीत धनश्री काडगावकरचा पारंपरिक अंदाज, दागिन्यांनी वेधलं लक्ष

Dhanshri Kadgaonkar Saree look: ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका गाजवणाऱ्या धनश्रीच्या नव्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय…

Updated: August 16, 2025 12:45 IST
Follow Us
  • Dhanshri kadgaonkar green tissue silk saree traditional look photoshoot
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाची टिश्यू सिल्क साडी परिधान केली आहे.

  • 3/9

    तर मोत्यांचा हार व कानातले घातले आहेत, जे तिला अतिशय सुंदर दिसत आहेत.

  • 4/9

    याशिवाय धनश्रीने बनस्टाईल केशरचना करत त्यावर गुलाबांची फुलं माळली आहेत.

  • 5/9

    तिच्या बांगड्याही अतिशय उत्तमप्रकारे या लूकला मॅच करत आहेत.

  • 6/9

    धनश्रीचं हे फोटोशूट सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालं आहे.

  • 7/9

    तिची ही साडी वस्त्र वेड या ब्रॅन्डची आहे तर ज्वेलरी ब्यूटी बीट्स बदलापूरने डिझाइन केलेली आहे.

  • 8/9

    या फोटोशूटला तिने कॅप्शनमध्ये ४ हिरवे बदाम दिले आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- धनश्री काडगावकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Krishna Janmashtami 2025: हाती बासरी अन् मोरपंख घेत गौतमी पाटील बनली राधा; जन्माष्टमी स्पेशल लूक व्हायरल

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress dhanashri kadgaonkar green tissue silk saree traditional look with attractive jewellery seeking attention spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.