-
प्रसिद्ध कवी, गायक संदीप खरे (Sandeep Khare) यांची लेक रुमानी खरेच्या (Roomani Khare) मराठमोळ्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
रुमानीने पुण्यातील बेलटुंगवाडा (Beltungwada, Pune) येथे सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुमानीने राखाडी रंगाची ब्राम्हणी पद्धती नऊवारी साडी (Grey Nauvari Saree Look) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर रुमानीने पारंपारिक दागिने (Traditional Jewellery) परिधान केले आहेत.
-
रुमानीच्या नऊवारी साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘खुपच सुंदर’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
रुमानीला अभिनयाची फार आवड आहे. तिने झी मराठीच्या ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi TV Serial) या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
रुमानीने कलर्स मराठीच्या ‘दुर्गा’ (Durga TV Serial) मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारली होती.
-
अभिनयाबरोबरच रुमानीला डान्सचीही फार आवड आहे. तिने कथ्थकचे (Kathak Classical Indian dance) प्रशिक्षण घेतले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुमानी खरे/इन्स्टाग्राम)
Photos: संदीप खरेंची लेक रुमानीचा राखाडी नऊवारी साडीत मराठमोळा लूक
रुमानीने नऊवारी साडीतील लूकवर पारंपारिक दागिने परिधान केले आहेत.
Web Title: Sandeep khare daughter roomani khare grey nauvari saree look traditional jewellery photos sdn