• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. savlyachi janu savali tv serial prapti redkar dahi handi 2025 purple paithani saree look sdn

Photos: जांभळी पैठणी साडी, आरी वर्क ब्लाऊज; ‘सावली’च्या फोटोंची इन्स्टाग्रामवर चर्चा

प्राप्तीच्या पैठणी साडीतील फोटोंवर अभिनेत्री मेघा धाडेने ‘लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली’ अशी कमेंट केली आहे.

Updated: August 20, 2025 15:51 IST
Follow Us
  • Prapti Redkar Purple Paithani Saree Look
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savali TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/9

    मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Actress Prapti Redkar) या मालिकेत ‘सावली’ची (Savali Role) भूमिका साकारत आहे.

  • 3/9

    प्राप्तीने इन्स्टाग्रामवर दही हंडीच्या (Dahi Handi 2025) दिवशीचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    दही हंडी २०२५साठी प्राप्तीने जांभळ्या रंगाची पैठणी साडी (Purple Paithani Saree Look) नेसली होती.

  • 5/9

    पैठणी साडीतील लूकवर प्राप्तीने मॅचिंग आरी वर्क केलेला ब्लाऊज (Matching Aari Work Blouse) परिधान केला होता.

  • 6/9

    प्राप्तीच्या पैठणी साडीतील फोटोंवर अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) ‘लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    प्राप्तीने आतापर्यंत ‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ आणि ‘काव्यांजली’ या मालिकेत काम (TV Serials) केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : संदीप खरेंची लेक रुमानीचा राखाडी नऊवारी साडीत मराठमोळा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Savlyachi janu savali tv serial prapti redkar dahi handi 2025 purple paithani saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.