• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress aishwarya narkar black narayan peth saree look gold mangalsutra nath design sdn

Photos: वयाच्या पन्नाशीत ऐश्वर्या नारकर यांचं काळ्या नारायण पेठ साडीतील सौंदर्य

ऐश्वर्या यांनी नारायण पेठ साडीतील लूकवर सोन्याचे मोठे मंगळसूत्र आणि नथ परिधान केली आहे.

Updated: August 20, 2025 17:46 IST
Follow Us
  • Aishwarya Narkar Black Narayan Peth Saree
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Actress Aishwarya Narkar) यांच्या नव्या फोटोशूटने इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 2/9

    या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी काळ्या रंगाची सुंदर नारायण पेठ साडी (Black Narayan Peth Saree) नेसली आहे.

  • 3/9

    या साडीचे विणकाम आंध्र प्रदेशातील नारायण पेठ या गावातील विणकर करतात, त्यामुळे ती साडी नारायण पेठ म्हणून ओळखली जाते.

  • 4/9

    ऐश्वर्या यांनी नारायण पेठ साडीतील लूकवर सोन्याचे मोठे मंगळसूत्र (Gold Long Mangalsutra) आणि नथ (Nath) परिधान केली आहे.

  • 5/9

    ‘Black Saree Is Love’ असे कॅप्शन ऐश्वर्या यांनी या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 6/9

    ऐश्वर्या यांच्या साडीतील फोटोशूटवर चाहत्यांनी ‘घरंदाज सोज्वळ सात्विक सौंदर्य’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.

  • 7/9

    ऐश्वर्या यांनी नेसलेली ही काळी नारायण पेठ साडी ‘नारी’ (Naari) या ब्रॅण्डची आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जांभळी पैठणी साडी, आरी वर्क ब्लाऊज; ‘सावली’च्या फोटोंची इन्स्टाग्रामवर चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress aishwarya narkar black narayan peth saree look gold mangalsutra nath design sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.