• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress tejaswini lonari purple traditional tissue saree photoshoot viral svk

Photos : पारंपरिक टिशू साडीत तेजस्विनी लोणारीचा आकर्षक लूक; फोटो व्हायरल…

पारंपरिक टिशू साडी आणि नाजूक दागिन्यांत तेजस्विनी लोणारीचा एलिगंट अंदाज खुलून आला आहे.

Updated: August 21, 2025 11:39 IST
Follow Us
  • Tejaswini Lonari in tissue saree,
    1/9

    मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने सोशल मीडियावर टिशू साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    सोनेरी बॉर्डर असलेली मऊसर रंगाची टिशू साडी तेजस्विनीच्या सोज्वळ रूपाला उठाव देणारी ठरली.

  • 3/9

    तेजस्विनीच्या स्मिताने संपूर्ण फोटोशूटला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालं.

  • 4/9

    हातातील बांगड्या, कानातील झुमके व गळ्यातील दागिना लूकला पूरक ठरत आहे.

  • 5/9

    मिनिमल मेकअप आणि सोबर कलर कॉम्बिनेशनमुळे तिचा लूक अधिक ग्रेसफुल बनवत आहे.

  • 6/9

    ‘Lost in the little moments, wrapped in six yards of love’ या कॅप्शनने तिच्या पोस्टला भावपूर्ण स्पर्श मिळाला.

  • 7/9

    तेजस्विनी लोणारीचा हा लूक आधुनिक स्टाईल आणि पारंपरिक पोशाखाचा सुंदर संगम ठरला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : Photos : ‘वेड’फेम अभिनेत्रीचा पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये मनमोहक अंदाज; फोटो पाहून चाहते घायाळ )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress tejaswini lonari purple traditional tissue saree photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.