• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress anaghaa atul gloden brown colour traditional saree marathi look photoshoot viral svk

Photos : ‘तपकिरी रंगाची नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज’; अनघा अतुल भगरेचा मराठमोळा लूक चर्चेत

अनघा अतुल भगरेचा पारंपरिक व आधुनिकतेचा संगम असलेला हा सुवर्ण तपकिरी नऊवारी लूक सध्या चर्चेत आहे.

August 21, 2025 11:54 IST
Follow Us
  • Marathi actress anaghaa Atul
    1/9

    अभिनेत्री अनघा  हिने नुकतेच पारंपरिक सुवर्ण तपकिरी नऊवारी साडीतले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

  • 2/9

    साध्या; पण देखण्या सुवर्णी तपकिरी साडीवरील जरीकाम तिच्या लूकला उठावदार बनवते.

  • 3/9

    इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना अनघाने लिहिले – “The best attire in the world! नऊवारी साडी”.

  • 4/9

    तिच्या या सुवर्णी तपकिरी नऊवारी लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • 5/9

    पारंपरिक साडीला अनुरूप दागिने घालून अनघाने मराठमोळा लूक खुलवला आहे.

  • 6/9

    सुवर्णी तपकिरी रंगाच्या साडीचा झळाळता पदर फोटोंमध्ये विशेष उठून दिसतो.

  • 7/9

    नऊवारी परिधान केल्यावर अनघाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि मराठमोळेपणा चाहत्यांना भावला.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अनघा अतुल भगरे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा :  http://Photos : पारंपरिक टिशू साडीत तेजस्विनी लोणारीचा आकर्षक लूक; फोटो व्हायरल… )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress anaghaa atul gloden brown colour traditional saree marathi look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.