-
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान हिने नुकतेच सोशल मीडियावर स्टायलिश आणि एलिगंट लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
बिग ब्रदरच्या स्पेशल सेलिब्रेशनला सुहाना खानने आपल्या स्टायलिश लूकने साऱ्यांचे लक्ष वेधले
-
सुहानाने फ्लोरल प्रिंट असलेला बॉडी फिट टॉप आणि काळ्या रंगाचा हाय-वेस्ट स्कर्ट परिधान केला आहे.
-
हातात स्टायलिश ब्लॅक पर्स, कानात हूप इअररिंग्स आणि ब्रेसलेटसह तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
सुहाना खानच्या स्टाईलमध्ये नेहमीच एक वेगळेपणा दिसतो. या वेळीही तिने जास्त मेकअप किंवा अॅक्सेसरीज न वापरता फक्त तिच्या कॉन्फिडन्स आणि एलिगन्सने साऱ्यांना प्रभावित केलं.
-
सुहाना खानचा हा लूक पाहून अनेकांना बॉलीवूडमधील टॉप हिरोईन्सची आठवण झाली. तिच्या ग्रेस आणि कॉन्फिडन्समुळे ती आधीच फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
-
सुहाना खानच्या स्टाईलमध्ये नेहमीच एक वेगळेपणा दिसतो. या वेळीही तिने जास्त मेकअप किंवा अॅक्सेसरीज न वापरता फक्त तिच्या कॉन्फिडन्स आणि एलिगन्सने साऱ्यांना प्रभावित केलं.
-
सुहाना खानने दिलेले छोटेसे पण अर्थपूर्ण कॅप्शन “Big brother’s Big day” इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुहाना खान/इन्स्टाग्राम)
(हेही पाहा: Photos:‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरचा फुलांच्या प्रिंटेड वन पीसमध्ये मोहक अंदाज! )
“Big brother’s Big day” म्हणत शाहरुख खानची मुलगी सुहाना खान भावाच्या खास कार्यक्रमात ठरली चर्चेचा केंद्रबिंदू!
भाऊ आर्यन खान याच्या खास दिवशी सुहाना खानचा ग्लॅमरस अंदाज, फॅन्स झाले मंत्रमुग्ध!
Web Title: Shah rukh khan daughter suhana khan stunning look big brothers big day event photoshoot viral svk 05