• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. devmanus actor kiran gaikwad wife vaishnavi kalyankar glamorous look golden off shoulder dress sdn

Photos: सोनेरी ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये ‘देवमाणूस’च्या खऱ्या पत्नीचा ग्लॅमरस लूक व्हायरल

वैष्णवी ही उत्तम अभिनेत्रीअसून तिने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

Updated: August 23, 2025 09:57 IST
Follow Us
  • Vaishnavi Kalyankar Gaikwad Golden Off-Shoulder Dress
    1/9

    झी मराठीच्या ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) मुख्य भूमिका साकारत आहे.

  • 2/9

    किरणची पत्नी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरचे (Vaishnavi Kalyankar) ग्लॅमरस लूकमधील (Glamorous Look Photoshoot) काही फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.

  • 3/9

    या फोटोंमध्ये वैष्णवीने सोनेरी रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस वन पिस ड्रेस (Golden Off-Shoulder One Piece Dress) परिधान केला आहे.

  • 4/9

    सोनेरी ड्रेसमधील लूकवर वैष्णवीने गळ्यात हटके नेकसेल (Necklace) आणि हातात अंगठी (Rings) व बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.

  • 5/9

    वैष्णवी व किरणचा लग्नसोहळा १४ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात (Vaishnavi Kalyankar Kiran Gaikwad Wedding Ceremony) पार पडला.

  • 6/9

    वैष्णवी ही उत्तम अभिनेत्रीअसून तिने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम (Marathi TV Serials) केले आहे.

  • 7/9

    वैष्णवीने याआधी हिरव्या रंगाची डिझायनर नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट (Green Designer Nauvari Saree Look Photoshoot) केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘परम सुंदरी’चे साडीतील फोटो पाहिलेत का?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Devmanus actor kiran gaikwad wife vaishnavi kalyankar glamorous look golden off shoulder dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.