Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi serial kamali fame actress vijaya babar maharashtrian traditional look photos viral svk

Photos : हिरवी साडी, नाकात नथ; ‘कमळी’ मालिकेतील अभिनेत्रीचा मराठमोळा लूक चर्चेत

झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी विजया बाबर पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे.

August 23, 2025 15:23 IST
Follow Us
  • Marathi serial kamali fame actress vijaya babar
    1/9

    ‘कमळी’ म्हणून घराघरात पोहोचलेली विजया बाबर नथीसह हिरव्या साडीत उठावदार अंदाजात दिसत आहे.

  • 2/9

    सोशल मीडियावर विजया बाबरचे पारंपरिक फोटो व्हायरल, चाहत्यांकडून भरभरून प्रेम.

  • 3/9

    विजया बाबरचे निरागस हास्य आणि साधा मेकअप हा लूक चाहत्यांना भावणारा आहे.

  • 4/9

    महाराष्ट्रीयन साडीसोबत सोन्याचे दागिने परिधान केलेल्या ‘कमळी’च्या लूकने वाढवली उत्सवी शोभा.

  • 5/9

    ‘कमळी’ मालिकेतील भूमिकेसारखीच खऱ्या आयुष्यातही विजया बाबर परंपरेला न्याय देताना दिसत आहे.

  • 6/9

    झी मराठीवरील मुख्य भूमिका निभावत असलेली विजया बाबर, फोटोंमधील निरागस सौंदर्यामुळे चर्चेत.

  • 7/9

    साडी, नथ व फुलांची सजावटीसह विजया बाबरचा हा लूक मराठी संस्कृतीचा मोहक आविष्कार ठरतोय.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा:Photos : ‘आई बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतील अभिनेत्रीच्या साजशृंगाराची सोशल मीडियावर चर्चा )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi serial kamali fame actress vijaya babar maharashtrian traditional look photos viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.