Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah ganeshotsv 2025 revati lele orange colour saree photoshoot viral svk

Photos: स्टार प्रवाह गणेशोत्सवासाठी रेवती लेलेचा नारंगी साडीमध्ये आकर्षक अंदाज

Ganeshotsav 2025: रेवती लेलेच्या पारंपरिक पण स्टायलिश लूकची सोशल मीडियावर चर्चा

August 25, 2025 19:24 IST
Follow Us
  • Revati lele
    1/8

    रेवती लेलेने (revati lele) नारंगी रंगाची साडी घालून स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५ मध्ये आगळा लूक केला.

  • 2/8

    नारंगी साडी आणि साधा मेकअप रेवतीला परफेक्ट फेस्टिव्हल लूक देतोय.

  • 3/8

    स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात रेवतीचा हसरा चेहरा आकर्षक दिसत होता.

  • 4/8

    तिचा साडीतील अंदाज आणि स्टायलिश पर्सनॅलिटी एकत्रितपणे दिसली.

  • 5/8

    रेवती लेलेचा फेस्टिव्हल लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला.

  • 6/8

    पारंपरिक लूक आणि आधुनिक टच रेवतीच्या स्टाईलचा सुंदर संगम दिसतोय.

  • 7/8

    गणेशोत्सव २०२५ मध्ये रेवती लेलेचा हा लूक अनेक चाहत्यांना प्रेरणादायी वाटतोय.

  • 8/8

    रेवती लेलेने साध्या अ‍ॅक्सेसरीजसह नारंगी साडीचा लूक सहजपणे पेलला.

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Star pravah ganeshotsv 2025 revati lele orange colour saree photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.