-
स्टार प्रवाह वाहिनीरील ‘अबोली’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
-
मालिकेतील गौरीकगी अबोली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी गौरी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर गौरी तिचे वैविध्यपूर्ण लुकमधील फोटो शेअर करताना दिसते.
-
अशातच आता गौरीने निळ्या रंगाच्या पैठणीमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या पैठणीवर तिने लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
निळ्या रंगाच्या पैठणीवर नाकात नथ आणि गळ्यात सुंदर नेकलेस असा खास लुक केला आहे.
-
या खास लुकसह तिच्या चेहऱ्यावरील मनमोहक हास्यही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, गौरीच्या या फोटोलय चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
एक लाजरान साजरा मुखडा! ‘अबोली’ मालिकेमधील गौरी कुलकर्णीचं मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो
गौरी कुलकर्णीच्या खास लूकने वेधलं लक्ष, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Web Title: Aboli serial fame gauri kulkarni share royal blue paithani look photos on social media ssm 00