-
अक्षय म्हात्रे व श्रेनू पारेखच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
मराठमोळा अक्षय व गुजराती श्रेनूने दीड वर्षापूर्वी लग्न केलं.
-
आता दोघेही केरळला फिरायला गेले आहेत.
-
केरळ ट्रिपमधील काही सुंदर फोटो श्रेनूने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
‘घर एक मंदिर’च्या सेटवर २०२१ मध्ये श्रेनू व अक्षयची भेट झाली होती.
-
दोन वर्षे डेट केल्यावर त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केलं होतं.
-
श्रेनू व अक्षय एकमेकांबरोबरचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.
-
सध्या दोघांचे केरळ ट्रिपचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
-
(सर्व फोटो – श्रेनू पारेख इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेता अन् गुजराती अभिनेत्रीची केरळ सफर, जोडप्याच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष
Shrenu Parikh Akshay Mhatre Kerala Photos : श्रेणू पारेख व अक्षय म्हात्रेचे रोमँटिक फोटो चर्चेत
Web Title: Shrenu parikh akshay mhatre kerala trip romantic photos viral social media hrc