• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni white saree with unique nath desing viral svk

Photos: सोनाली कुलकर्णीच्या पारंपरिक लूकमध्ये नथ ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू, अनोखी डिझाईन चर्चेत

Marathi actress sonalee kulkarni: सोन्याचा काठ, लाल जरीचा ब्लाऊज आणि नथीने सजलेला सोनाली कुलकर्णीचा सणासुदीचा लूक चर्चेत

September 6, 2025 14:17 IST
Follow Us
  • Marathi actress sonalee kulkarni
    1/11

    गणेशोत्सवाच्या उत्साहात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पारंपरिक मराठमोळा लूक साकारत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 2/11

    सोन्याच्या झगमगत्या काठाची ऑफ-व्हाईट सिल्क साडी तिने नेसली असून, त्यावर असलेली लाल डिझाईन तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

  • 3/11

    लाल रंगाच्या जरीदार ब्लाऊजमुळे तिचा संपूर्ण पेहराव आणखी उठून दिसत असून, साडीशी केलेल्या रंगसंगतीचा मेळ उठावदार वाटतो.

  • 4/11

    गळ्यातील मोत्यांच्या लांब माळा आणि सोन्याच्या दागिन्यांनी तिने परंपरेला साजेशी सजावट केली आहे, जी सणाच्या निमित्ताने उत्तम भासते.

  • 5/11

    खास मराठमोळ्या नथीने सोनालीचा चेहरा अधिक खुलून दिसत असून, नथीची डिझाईन जरा वेगळी आहे. ही नथ तिने Houseofaddya jwellery यांच्याकडून घेतली आहे.

  • 6/11

    साधेपणातही उठावदार दिसणारा मेकअप आणि चेहऱ्यावरील शांत भाव तिच्या सौंदर्याला एक वेगळेच आकर्षण देतात.

  • 7/11

    मोकळे सोडलेले केस आणि हलकी हेअरस्टाईल तिच्या संपूर्ण पारंपरिक पोशाखाला एक नाजूक स्पर्श देतात.

  • 8/11

    हिरवाईच्या पार्श्वभूमीत टिपलेले फोटो तिच्या लूकला नैसर्गिक आकर्षण देतात आणि साडीच्या रंगसंगतीशी सुंदर जुळून येतात.

  • 9/11

    सोनालीने ज्या आत्मविश्वासाने हा पारंपरिक पोशाख साकारला आहे, त्यामुळे हा लूक गणेशोत्सवासाठी महिलांना प्रेरणा देणारा ठरतो.

  • 10/11

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 11/11

    (हेही पाहा: Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन )

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress sonalee kulkarni white saree with unique nath desing viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.