-   मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहेत. 
-  ऐश्वर्या यांनी हिरव्या रंगाच्या ‘रंजिनी’ साडीत (Green Saree) फोटोशूट केले आहे. 
-  हिरव्या साडीतील लूकवर ऐश्वर्या यांनी गळ्यात सुंदर मंगळसूत्र, बांगड्या, कानातले आणि नथ असे दागिने परिधान (Traditional Jewellery Look) केले आहेत. 
-  ऐश्वर्या यांनी साडीतील लूकवर हलका मेकअप (Makeup) लूक करत केसांची बन हेअसस्टाईल (Bun HairStyle) केली आहे. 
-  हिरव्या ‘रंजिनी’ साडी ऐश्वर्या यांचं सौंदर्य अधिकचं खुललं आहे. 
-  ऐश्वर्या यांनी नेसलेली ही साडी त्यांच्या ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ (Thread And Thumka) या ब्रँडची आहे. 
-  ऐश्वर्या यांनी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) आणि सुरुची अडारकरबरोबर (Suruchi Adarkar) हा नवीन ब्रँड सुरू केला आहे. 
-  (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम) 
हिरव्या ‘रंजिनी’ साडी खुललं ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य; पाहा खास फोटो
ऐश्वर्या यांनी साडीतील लूकवर हलका मेकअप लूक करत केसांची बन हेअसस्टाईल केली आहे.
Web Title: Marathi actress aishwarya narkar green saree look tasvi brand photos viral sdn