Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta dhongade traditional nauvari look photoshoot viral svk

Photos: अभिनेत्री अमृता धोंगडेचा पारंपरिक नऊवारी साडीत प्रेक्षकांना भुरळ घालेल असा लूक

नऊवारी साडी, सोन्याचे दागिने आणि मोहक स्मितहास्यामुळे अमृताचा लूक खास ठरला

September 9, 2025 15:07 IST
Follow Us
  • Amruta Dhongade
    1/9

    अभिनेत्री अमृता धोंगडे हिने नुकतेच पारंपरिक नऊवारी साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 2/9

    केशरी आणि गुलाबी काठाची नऊवारी, त्यासोबत सोन्याचे दागिने घालून अमृताने आपला लूक अधिक आकर्षक बनवला आहे.

  • 3/9

    तिच्या गळ्यातील हार, कर्णफुले, नथ आणि कमरपट्टा या दागिन्यांनी तिच्या रूपाला अप्रतिम उठाव दिला आहे.

  • 4/9

    डोक्यावरचा जडाव टिकली, गजरा आणि मोहक हास्यामुळे तिची अदा अधिक खुलून आली आहे.

  • 5/9

    पारंपरिक महाराष्ट्रातील स्त्रीचे सौंदर्य तिने या फोटोंमधून नेमकेपणाने साकारले आहे.

  • 6/9

    नारिंगी रंगाची साडी आणि गडद लाल रंगाचा जरी काम केलेला ब्लाऊज तिच्या व्यक्तिमत्त्वाला नवा अंदाज देतो.

  • 7/9

    अमृताने केलेली ही पारंपरिक स्टाईल विशेष प्रसंगासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : Photos: ‘लगोरी’ मालिकेतील मैत्रिणींचा पुन्हा एकत्र कलावंती ढोल-ताशा पथकात पारंपरिक अंदाज )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress amruta dhongade traditional nauvari look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.