-
मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेने आपला वाढदिवस जल्लोषात साजरा केला.
-
वाढदिवसासाठी शिवने तीन मजली केक कापला, ज्यावर त्याचाच मिनीचर पुतळा ठेवण्यात आला होता.
-
वाढदिवसाच्या या खास क्षणी शिवसोबत त्याचे जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
-
वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरील चाहत्यांपर्यंत पोहोचले आहेत.
-
शिवच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे झळकत होता आणि तो मित्रांसोबत केक कापताना खूप खूश दिसला.
-
बिग बॉस ओटीटी विजेती सना मकबूल ही तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी उपस्थित होती.
-
तसेच बिग बॉसमधील शिवची खास मैत्रीण अर्चनासुद्धा उपस्थित होती.
-
शिवने खास पोस्ट करून सर्व चाहत्यांचे आभार मानले आणि शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिव ठाकरे/इन्स्टाग्राम)
मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेने शेअर केले वाढदिवसाचे फोटो; पार्टीत बिग बॉस मधील ‘या’ कंटेस्टंट्सची उपस्थिती
Shiv thackeray birthday celebration : सोशल मीडियावर झळकले शिव ठाकरेच्या वाढदिवसाचे खास क्षण; शुभेच्छांचा वर्षावानंतर शिवकडून कृतज्ञतेचा भाव व्यक्त
Web Title: Marathi big boss winner shiv thakare birthday celebration photos svk 05